मतदारांनो,मतदानाचा हक्क बजावा!

नागपूर दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करीत ‘मिशन डिस्टींक्शन ‘यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.           स्वीपअंतर्गत मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने कळमेश्वर … Continue reading मतदारांनो,मतदानाचा हक्क बजावा!